Sunita williams biography in marathi renukan
Sunita williams biography in marathi renukan 3.
Sunita williams biography in marathi renukan pdf
सुनीता विल्यम्स
सुनीता विल्यम्स ( सप्टेंबर १९, इ.स. १९६५) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासाअंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले.
महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे.[१] २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.
Sunita williams biography in marathi renukan
सुरुवातीचे आयुष्य
[संपादन]सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती.[२] सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना , अँना ही ३ वर्ष मोठी होती
सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली.
तिला १९८७ साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी कडून भौतिक